Rain alert imd महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचा संकट, पुन्हा शेतकऱ्याची चिंता वाढली.

Rain alert imd नमस्कार शेतकरी मित्रहो अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा संकट घोगंवत आहे म्हणून भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 72 तासात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा सह विदर्भात पावसाचा अंदाज आहे कोकणात रायगड जिल्ह्यातही आज पावसाचा अंदाज वर्तनात आला आहे मुंबईसह राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरातही आज पावसाचा अंदाज वर्तनात आला आहे मुंबईसह उपनगरात आज ढगाळ वातावरण आहे तर पुण्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख आली पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि नंदुरबार मध्ये शनिवारी आणि रविवारी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे तर जळगाव आणि नाशिक मध्ये मेदगर्जना सह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र देखील हलक्या सरी कोसळू शकतात अहमदनगर पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजी या जिल्ह्यामध्ये शनिवारी ढगाच्या गडगडाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर सह मराठवाड्यातील बीड आणि विदर्भात अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया आणि नागपूर मध्ये आज हलक्या सरी कोसळु शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवा मोफत पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पडणार आहे.अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्प युक्त वारे वाहत आहेत यामुळे काही भागातून थंडी गायब झाली आहे आणि तापमानात देखील वाढ झाली आहे बदललेल्या वातावरणामुळे येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे सांगली आणि कोल्हापुरात मागील दोन दिवसात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आणि दोन्ही जिल्ह्यात सुमारे पंधरा मिनिटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्य होत्या त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे थंडीच्या कडक्यात पाऊस पडल्यानंतर थंडी पुन्हा वाढली आहे अचानक पडलेल्या या पावसामुळे हवेत गारवा वाढला असून शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे या पावसामुळे पुन्हा राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे धन्यवाद.

Leave a Comment