Kitchen Jugaad गॅसवर लाटणे गरम करा अन् मग लाटा पोळ्या…पाहा हटके जुगाडची कमाल!

Kitchen Jugaad : पोळी लाटण्याआधी लाटणे गॅसवर गरम करा. जाणून घ्या सोपी ट्रिक

Kitchen Tips – स्वयंपाक करणे ही काही सोपी गोष्ट नाही. मग ती भाजी असो की पोळी. दोन्हीसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते पण गोल आणि मऊ पोळ्या करण्यासाठी खूप जास्तच मेहनत घ्यावी लागते. आपल्याकडे सहसा महिलाच घरातील स्वयंपाक करतात त्यामुळे ज्या महिलेला चांगला स्वयंपाक करता येतो तिला सुगरण असे म्हटले जाते विशेषत: जर जिला गोल आणि मऊ पोळ्या लाटता येत असतील तर.

अनेकां चुटकीसरशी गोल पोळी लाटता येते पण त्यासाठी त्यांनी कित्येक वर्ष मेहनत घेतली असते. हळू हळू सराव केल्यानंतर त्यामध्ये सुधारणा होते. पण आजच्या धावपळीच्या काळात महिलांना नोकरी करायची असते, स्वयंपाकही करायचा असतो आणि घरातील इतर कामेही करायची असतात त्यामुळे फार वेळ नसतो. त्यामुळे त्या झटपट काम उरकण्यासाठी काही नाही काही जुगाड शोधून काढतात. अनेकदा आपण पाहतो की गोल पोळ्या करण्यासाठी गोल ताटली वापरून गोलाकार दिला जातो. असे जुगाड वापरून महिला हळू हळू पोळ्या लाटायला शिकतात. आज आम्ही देखील तुम्हाला सोपा जुगाड सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही झटपट पोळ्या लाटू लाटू शकता तेही अगदी गोल

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment