karj mafi update कर्जमाफी संदर्भात सरकारचा मोठा निर्णय.

karj mafi update नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी एक कर्जमाफी संदर्भात आनंदाची बातमी आहे 2023 24 मध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांचे पीक कर्ज बाबत सरकारचा एक मोठा निर्णय आहे तसेच राज्य सरकारने मागील काही दिवसांपूर्वी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात चा निर्णय घेतला होता.

त्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा शासन आदेश राज्य सरकारने यादीत जाहीर केला आहे परंतु आता राज्यातील पंधरा जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे ज्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 च्या कालावधीमध्ये सरासरी प्रजन्य मानाच्या 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला.

karj mafi update त्या भागामध्ये हा दुष्काळ जाहीर केला गेला आहे तसेच आता या दुष्काळी भागामध्ये उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचे देखील सरकारने दिलेले आहेत तसेच राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

ज्येष्ठ नागरिकाला वयाच्या साठ वर्षानंतर त्यांच्या प्रमाणपत्राचे फायदे पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

तसेच राज्याच्या महसूल विभागाकडून पीक कर्ज वसुलीची स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणून दुष्काळ आणि दुष्काळ सदृढ परिस्थितीत केलेल्या चाळीस तालुक्यामध्ये ही स्थगिती सरकारकडून देण्यात आलेली आहे यासोबतच इतर तालुक्यातील एकूण 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या मंडळामध्ये देखील करण्यात आलेली आहे.

Leave a Comment