benefits senior citizen ज्येष्ठ नागरिकाला या बचत योजनेमध्ये घेता येणार तीस हजार रुपये महिना पहा संपूर्ण माहिती.

benefits senior citizen नमस्कार मित्रांनो आज आपण ज्येष्ठ नागरिक यांना कोणकोणते लाभ मिळतात याविषयी माहिती पाहणार आहोत.ज्येष्ठ नागरिकांना आता साठ वर्षानंतर चे आयुष्य सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात आणि सन्मानाने जगण्यासाठी पुरेसा पैसा आवश्यक आहे म्हणून आपला पैसा वाढविण्यासाठी जेष्ठ नागरिकांना आता चांगली गुंतवणूक योजना हवी असते म्हणून त्यासाठी जेष्ठ नागरिकांना एक चांगला परतावा देणाऱ्या बचत योजनेची गरज असते म्हणून गुंतलेले पैशांना चांगल्या प्रकारे व्याज मिळाले पाहिजे असा पैसा ही वाढला पाहिजे व व्याज वेळोवेळी परत मिळाले पाहिजे तरच एकंदरीत चांगला प्रकारची बचत योजना असायला पाहिजे. आज आपण चांगल्या प्रकारच्या बचत योजनेविषयी माहिती पाहणार आहोत, त्या योजनेची नाव आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना या योजनेमध्ये व्याजही इतर योजनांच्या तुलनेत जास्त मिळते यामध्ये परतावा सुद्धा जास्त मिळतो ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय गुंतवणूक साठी चांगली योजना आहे.

benefits senior citizen  या योजनेमध्ये साठ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक गुंतवणूक करू शकतात तसेच या योजनेमध्ये निवृत्तीनंतर उत्पन्नाचे साधन म्हणून या योजनेकडे पाहिले जाते, तसेच निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून चांगली व खात्रीशीर रक्कम या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना मिळत असते, आपली आयुष्य भराची जमापुंजी चांगल्या ठिकाणी गुंतवणे व ती रक्कम सुरक्षित राहण्यासाठी ही योजना चांगली आहे, सुद्धा ही योजना भारत सरकारकडून चालली जातील आणि म्हणून पैसे अगदी सुरक्षित राहतात तसेच व्याजदर इतर योजनांच्या तुलनेत जास्त मिळत असते.

शासनाच्या नवीन नियमानुसार या लोकांची पेन्शन बंद पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

या योजनेमध्ये कमीत कमी एक हजार रुपयांपासून जास्तीत जास्त रक्कम गुंतवणूक करता येत असते म्हणून या योजनेत जास्तीत जास्त तीस लाखापर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते या योजनेमध्ये अगोदर पंधरा लाखापर्यंत गुंतवणूक करता येत होती आता तिच्यामध्ये वाढ करून तीस लाखापर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. या योजनेमध्ये नवीन नियमानुसार आता 8.2% व्याजदर दिला जाणार आहे.

benefits senior citizen या योजनेमध्ये पती आणि पत्नी हे दोघेही गुंतवणूक करू शकतात तसेच ठेवीदाराची वय म्हणजे पती किंवा पत्नीचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे म्हणून या योजनेची मुदत पाच वर्षाची आहे, या योजनेचे पाच वर्षानंतर बचत खाते बंद करू शकता. या युतीमध्ये बचतखाते कधीही बंद करता येऊ शकते तसेच परंतु त्यासाठी काही नियम व अटी लावण्यात आले आहेत. बचत खाते हे एक वर्ष होण्यापूर्वी बंद केले तर त्यावर व्याज मिळणार नाही आणि तोपर्यंत मिळालेले व्याजाची रक्कम देवीच्या रकमेतून वजा करण्यात येईल आणि एक वर्षानंतर आणि दोन वर्षाच्या आत बंद केले तर ठेवीचे रकमेतून दीड टक्के इतकी रक्कम वजा केली जाईल तसेच खाते दोन वर्षानंतर आणि पाच वर्षांपूर्वी बंद केल्यास मूळ रकमेतून एक टक्का रक्कम वजा केली जाईल.

Leave a Comment