Shetkari Deshi jugad : बीड मधील शेतकऱ्याने कापूस वाहतूक करण्यासाठी बनवले अप्रतिम देशी जुगाड, ते जुगाड सध्या होत आहे मोठ्या प्रमाणात वायरल तुम्ही पण पहा…|

नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अप्रतिम देशी जुगाड ते जुगाड सध्या होत आहे. मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल नेमका असे कोणत्या जुगाड आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊ. अधिक माहिती वाचा

 

मित्रांनो बीड मधील एका शेतकऱ्याने कापूस वाहतुकीसाठी खूप त्रास होत असल्याने त्याने आपल्या डोक्याचा उपयोग करून कापूस वाहतूक यंत्र तयार केले आणि ते यंत्र एकाच वेळी दोन ते तीन क्विंटल कापूस घरी घेऊन जाऊ शकते. जर ते जुगाड तुम्हाला पाहायचे असेल आणि त्या जोगाळा विषयी माहिती मिळवायची असेल, व तो व्हिडिओ पहायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment