PM किसान योजनेचा 15 वा हप्ता यादिवशी मिळणार ! तारीख फिक्स

PM Kisan नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेच्या पंधरा-वीहाच्या संदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे. हो मित्रांनो केंद्राच्या पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना किती तारखेला व त्यादिवशी किती वाजता वितरित करण्यात येणार आहे . त्याची तारीख शंभर टक्के फिक्स करण्यात आलेली आहे .

 

PM Kisan तसेच मित्रांनो मागील चौदावे हप्ता तुलनेत हा पंधरावा हप्ता 50 लाख जास्त शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे . मागील हफ्ता देशातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला होता परंतु हा पंधरावा हप्ता नऊ कोटी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे . तर मित्रांनो पंधरावा हप्ता किती तारखेला व किती वाजता विदरीत करण्यात येणार आहे . त्याचबरोबर नवीन कोणत्या शेतकऱ्यांना पंधरावा हप्ता मिळणार आहे हे पहा

 

पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता किती तारखेला व किती वाजता शेतकऱ्यांना व्यतिरिक्त करण्यात येणार आहे दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ठीक अकरा वाजता पंधरावे हप्त्याचे वितरण देशातील नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.

 

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment