Edible Oil Price | खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण

जानेवारी २०२२ पासून खाद्यतेलाच्या दराचा अहवाल घेतल्या असल्यास दिसते की तब्बल १८० रुपये प्रति लिटर मिळणारे खाद्यतेल आता १२० रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे, म्हणजे दरामध्ये तब्बल ६० ते ७० रुपये घसरण झालेली दिसत आहे. सर्वसामान्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. खाद्यतेलाचे दर कमी झालेत परंतु शेंगदाणे आणि करडई बाजारात Edible Oil Price आणखीन पण जास्त दरात विकणे सुरू आहे.

 

Edible Oil Price मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात खाद्य तेलाचे दर वाढायला सुरुवात झाली होती, परंतु परत खाद्य तेलाचे Edible Oil भाव कमी झाले. याचे कारण असे आहे की खाद्य तेलाची भारतात भरपूर आयात केली आहे व सोयाबीन शेंगदाणे करडई यांसारख्या खाद्यतेलीय उत्पादक पिकांचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे खाद्य तेलाचे दर कमी झालेले आहेत. नवीन दर पाहण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिली आहे, तेथे क्लिक करून तुम्ही नवीन तर पाहू शकता.Edible Oil Price

 

येथे क्लिक करून पहा

Leave a Comment