diwali goverment दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे ! सरकारचे दिले दिवाळी गिफ्ट

राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी विम्याची 25 टक्के रक्कम मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तसेच ज्या ज्या मंडळामध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडलेला आहे, असे जे मंडळ आहेत त्याची माहिती घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले. या सरकारने कांद्याला ऐतिहासिक भाव दिला आहे, असेही मुंडे म्हणाले.

 

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment