Cotton Rate कापूस बाजार भाव 9000 पार झाले.

Cotton Rate शेतकरी बंधूंनो आज आपण कापूस बाजार भाव याविषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत .तुम्हाला माहीतच आहे जवळजवळ आता मे महिना सुरू झालेला आहे. तरीपण कापसाचे बाजार भाव cotton market Price म्हणावे तसे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत नाही.

 

सोन्याच्या दरात अचानक मोठी घसरण. पहा सविस्तर माहिती.

Cotton Rateसाधारणपणे कापूस सुरुवातीला जवळपास नऊ ते साडेनऊ हजार रुपये विक्री झालेला तर हा भाव बऱ्याच काळ टिकून राहिला नाही त्यामुळे आज कापसाला साडेसात ते आठ हजार रुपये भाव मिळत आहे तर कापसाचे भाव वाढतील की नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे पण शेतकऱ्याची कापूस भाव वाढीची आशा आज पर्यंत वाया गेलेली आहे.

 

वडील आणि आजोबा नंतर आपल्या नावावर जमीन कशी करावी.

तर पाहुया आजचे कापूस बाजार भाव.Cotton Rate

सावनेर — क्विंटल 1450 दर = 7025

वडवणी — क्विंटल 51 दर = 6500

पारशिवनी एच-४ – क्विंटल 240 दर = 6950

मनवत लोकल क्विंटल 4100 दर = 7050

देउळगाव राजा लोकल क्विंटल 1200 दर = 7085

वरोरा-माढेली लोकल क्विंटल 352 दर = 6900

वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 375 दर = 6850

सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल क्विंटल 1100 दर = 7300

 

 माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment