braking news सर्वांसाठी मोठी धक्कादायक बातमी !

braking news व्हाट्सअप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे आपण सर्व व्हाट्सअप वापरतात यावरून वापर करते एकमेकांशी संवाद साधू शकतात व्हाट्सअप ची मूळ कंपनी मेट आहे परंतु यातच धक्कादायक बातमी आलेली की 65 लाख यूजर स्वर बंदी टाकलेली आहे.

 

व्हाट्सअप का टाकलेले कशामुळे त्याचप्रमाणे तुमचे व्हाट्सअप बंद होईल का हे पण मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणारे ही माहिती कंपनी आहे मेट कंपनीच्या नुसार व्हाट्सअप चे नवीन आयटी 2021 च्या नियमाचे पालन जे करत आहेत त्यांचे व्हाट्सअप चालू आहे परंतु जे पालन करत नाही त्यांचं व्हाट्सअप बंद आहे यानुसार तुम्ही एखादं मेसेज वगैरे असेल व्हायरल मेसेज असेल की काही समाजामध्ये द्वेष निर्माण करत असेल.

 

वगैरे त्याच्यावर तुम्ही फॉरवर्ड केला तर तुमचं व्हाट्सअप अकाउंट बंद होऊ शकतो हे लक्षात ठेवा त्यामुळे 65 लाखापेक्षा अधिक यूजर जे आहे त्यांच्यावर व्हाट्सअप ने बंदी घातलेले बँकेला त्यांच्या विरोधात तक्रारी येथे गेलेल्या तीन हजार 912 तक्रारी त्यावरून ही कारवाई केल्याची माहिती पडत आहे त्यामुळे तुम्ही पण कुठल्याही व्हाट्सअपला जो मेसेज आलेला आहे त्याला कॅरी फॉरवर्ड करू नका त्याचप्रमाणे तुमचं व्हाट्सअप बंद झाले .

 

का नाही हे तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन अकाउंट मध्ये लॉगिन करू शकता आणि तिथे आपलं डिटेल पाहू शकता त्यामुळे कुठल्याही चुकीचा मेसेज हा जास्तीत लोकांना फोरवर्ड केल्यानंतर अशा प्रकारचे सुरुवातीला कंपनी काय करते तुम्हाला काही वेळासाठी ब्लॉक करते आणि जर तुम्ही वारंवार ती गोष्ट केली तर तुम्हाला ते बंद करून टाकतात त्यामुळे अशा प्रकारची काही कृत्य करू नका

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment