7 seater car दिवाळीची मोठी ऑफर टोयोटाची ‘ही’ 7 सीटर कार मिळतेय फक्त 1 लाखांत

 

7 seater car : सध्या कार वापरण्याची मोठी क्रेझ आहे. ज्यांची कुटुंबं मोठी आहेत, त्यांना अशा कारची गरज असते की ज्यात जास्तीत जास्त लोक प्रवास करू शकतील. अशा लोकांसाठी 7 सीटर कार हा उत्तम पर्याय मानला जातो.

 

बाजारात अनेक 7 सीटर कार उपलब्ध आहेत, पण त्यापैकी मोजक्याच कार पैशाच्या मानाने चांगले फीचर्स देतात.

 

Toyota Rumion CNG Car

 

आता Toyota ने एक उत्तम 7 सीटर कार आणली आहे. ही कार जातीस मेम्बर असणाऱ्या कुटुंबांसाठी उत्तम आहे. ही कार आहे Toyota Rumion CNG Car आहे. ज्यांना पेट्रोल टाळायचे आहे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे, कारण पेट्रोलपेक्षा सीएनजी स्वस्त आहे.

 

ज्यांना एकाच वेळी अधिक लोकांसोबत प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी टोयोटा Rumion हा चांगला पर्याय आहे. ज्यांना महागडे पेट्रोल नको आहे पण 7 सीटर कार हवी आहे, त्यांच्यासाठी या कार पेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही.

 

चला जाणून घेऊया या कारचे इंजिन, मायलेज आणि किंमत. तसेच केवळ 1 लाख रुपये देऊन तुम्ही Toyota Rumion CNG कार कशी खरेदी करू शकता हेदेखील जाणून घेऊयात –

 

Toyota Rumion CNG चे इंजिन

 

टोयोटा रुमियन सीएनजीमध्ये 1462cc चे चार सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5500 आरपीएमवर 86.63 बीएचपी पॉवर आणि 4200 आरपीएमवर 121.5 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. परफॉर्मन्स सुधारण्यासाठी या कारला 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

 

Toyota Rumion CNG चे माइलेज

 

ज्यांना आपल्या कारमध्ये चांगले मायलेज हवे आहे त्यांच्यासाठी टोयोटा रुमून सीएनजी हा एक चांगला पर्याय आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे 26 किलोमीटर प्रति किलो मायलेज देते. या कारमध्ये 1 किलो सीएनजी टाकल्यास 26 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करता होईल.

 

Toyota Rumion CNG ची किंमत

 

टोयोटा रुमियन सीएनजी व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 11.24 लाख रुपये आहे. तर, याची ऑन रोड किंमत 13,01,761 रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी प्रत्येकजण पूर्ण रक्कम देऊ शकत नाही.

 

त्यासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय आहे. तो म्हणजे फायनान्स. जर तुम्ही हा पर्याय निवडला तर तुम्हाला फक्त 1 लाख रुपये डाउन पेमेंट भरावे लागेल. त्यानंतर तुम्हाला 9.8 टक्के वार्षिक व्याजदरासह पुढील पाच वर्षांसाठी दरमहा 25,416 रुपये भरावे लागतील.

 

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

Leave a Comment