Pune Bharti 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड !

Pune  Bharti 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी उमेवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “नानावटी फेलो” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 28 ऑक्टोबर 2023 रोजी अर्जासोबत हजर राहायचे आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :- येथे क्लिक करा 

Leave a Comment