PM Jan Dhan Yojana :आता जन धन खातेधारकांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, जाणून घ्या.

 

PM Jan Dhan Yojana : सरकारने आता या जन धन योजनेशी संबंधित लोकांसाठी पीएम श्रम योगी मान धन योजना सुरू केली आहे. त्यामुळे दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार! एवढेच नाही तर दरवर्षी ३६ हजार रुपये देणार! तुम्हालाही PM श्रम योगी मानधन योजनेचा (PMSYMY) लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी काही अटी घातल्या आहेत, ज्यांचे पालन करावे लागेल

तुम्हाला दरमहा इतके हजार रुपये पेन्शन मिळे

तुमचेही जनधन योजनेनुसार खाते असेल तर टेन्शन घेणे आवश्यक! पीएम श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत सरकार खातेदारांना ३,००० रुपये देणार आहे. या योजनेसाठी माफक गुंतवणूक आवश्यक आहे

जन धन खातेधारकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

 

Leave a Comment