MSEDCL Bill payments या शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ नाव पहा

MSEDCL Bill payments : राज्यासाठी दररोज 16 हजार 443 मेगावॅट एवढी वीज लागते. आता उन्हाळ्यामुळे मागणीत वाढली आहे. नियमित वीजबिल भरणाऱ्यांना विनाखंडीत वीज देण्यासाठी महावितरणला 70 हजार कोटींच्या थकबाकीमुळे अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील महावितरणच्या 16 विभागाअंतर्गत 44 सर्कल अधिकाऱ्यांना थकबाकी वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. एकूण थकबाकीतील 70 टक्‍क्‍यांपर्यंत वसुली करावीच लागेल,

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

असे स्पष्ट निर्देश वरिष्ठ स्तरावरून असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासकीय पाणी पुरवठा योजना, रस्त्यांवरील दिवाबत्ती, शासकीय कार्यालये व शाळांकडेही महावितरणचे जवळपास सात ते आठ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही थकबाकीची पूर्ण रक्‍कम मिळालेली नाही.

Leave a Comment