Karj mafi या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार शासन निर्णय पहा

By Krushna Pawar

Published on:

karj mafi राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी विभागातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला कर्जमाफी योजनेत मोठा बदल करण्यात आलेल्या ब्रेकिंग बातमी दीड लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या सरसकट कर्ज माफ करण्यात आलेल्या

त्यासोबतच 90% शेतकऱ्यांच्या पूर्णपणे सातबारा कोरा करण्यात आलेला या क्षणाची मोठी बातमी सांगितले आणि त्या अनुषंगाने आपण आता कर्जमाफी कोणाला मिळणार नाहीये कोण कोणाच्या मध्ये कव्हर करण्यात आलेला नाहीये आणि कोण कोण करण्यात आलेल्या सर्वात महत्वाचं म्हणजे सरसकट दीड लाख रुपये पर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे 89 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होईल राज्याच्या तिजोरीवर 34 हजार कोटी रुपयांचा णाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा अकोला होणार आहे

कर्जमाफी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25 टक्के अनुदान ज्याची कमाल मर्यादा 25000 आणि सरकारला आयकर भरणारे लोक यांना कर्जमाफी मिळणार नाहीये त्याच्यामध्ये कोणकोणते लोक आहेत तर राज्यातले आजी-माजी मंत्री राज्यमंत्री यांना देखील यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आजी माजी खासदार त्यासोबतच जिल्हा परिषद सदस्य महानगरपालिका सदस्य केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी तसेच कर्मचारी आणि निमशासकीय तसेच अनुदानित संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनाही कर्जमाफी नसेल आणि व्यापारी शेतकरी देखील कर्जमाफीतनं बाहेर असणार आहे एका महिन्याचा पगार शेतकऱ्यांना देणाऱ्या ऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारपासून मदत जमा होणार आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये मराठवाड्याचा राज्यात बहुतांश भागाला अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलाय तर 93 हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे समावेश आहे

Krushna Pawar

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment