gram panchayat सर्व गावातील ग्रामपंचायत यादी जाहीर, तात्काळ यादीत नाव चेक करा….

List of Villages gram panchayat : नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्या गावातील ग्रामपंचायत द्वारे गावांमध्ये कोणकोणते योजना सध्या राबवल्या जात आहेत, त्यानंतर त्या लाभार्थ्यांच्या याद्या कोणत्या आहेत म्हणजे जर ग्रामपंचायत मध्ये योजना चालू असेल तर त्याची त्यांचे लाभार्थी कोण आहेत या सर्व गोष्टींची माहिती कशी पाहायची आणि शासनाद्वारे जेवढ्या पण योजना तुमच्या गावांमध्ये आलेल्या आहेत त्या सर्वांची यादी आणि त्यांचे लाभार्थी यासंदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.आपण आपल्या ग्रामपंचायत मधील सर्व गोष्टींची माहिती आता ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकतात त्यासाठी नरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला ही सर्व माहिती पाहता येते. gram Panchayat wise village list

लाभार्थी यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

gram panchayat wise village list ज्या गावांमध्ये goat farming गाय गोठा योजना सुरू आहे, विहीर खोदण्यासाठी मिळालेले अनुदान, तर त्यांचे लाभार्थ्यांची यादी दिसतील. ज्या गावांमध्ये घरकुल आलेले असतील तर त्या गावांमध्ये घरकुल ची यादी दिसेल. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनांची आणि त्यांच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्या ग्रामपंचायतीतील लोकांची तिथे दिसण्यास चालू होईल. gram panchayat village list

Leave a Comment