gharkul yojana सर्व गावातील घरकुल यादी जाहीर,;तात्काळ यादीत नाव चेक करा

gharkul yojana beneficiary list maharashtra घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी मित्रांनो घरकुल योजनेमध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल

प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत आवाज प्लस नावाचा सर्वे करण्यात आला होता या सर्वे मध्ये जर तुम्ही फार्म भरला असेल तर

आता याद्यांमध्ये नावे येण्यास सुरू झालेले आहेत अनेक लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत आणि जे लाभार्थी पात्र राहून त्यांच्या

यादीमध्ये नाव येत नव्हतं आणि ज्या लाभार्थ्यांचे नावे पात्र यादीमध्ये आले होते त्यांना मंजुरी मिळाली नव्हती परंतु आशा लाभार्थ्यांच्या

यादीत नाव चेक करा

खात्यावरती पहिला हप्ता सुद्धा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जे लाभार्थी विनाकारण अपात्र राहिलेले आहेत मग आशा

लाभार्थ्यांना सुद्धा पात्र करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत जे लाभार्थी प्रधानमंत्री आवास

योजनेमध्ये अपात्र झालेले आहेत आशा लाभार्थ्यांना आता पात्र करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पारधी आवास योजना शबरी

आवास योजना रमाई आवास योजना राबवल्या जात आहे.gharkul yojana beneficiary list maharashtra

Leave a Comment