free flour mill schemes घरगुती पिठाची गिरणी मोफत मध्ये मिळणार, फक्त 1 दिवसात घरपोच

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

free flour mill schemes मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे, शासनाने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे, त्यामुळे हा लाभ फक्त महिलांनाच घेता येत आहे. अर्जदाराच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे, त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास हा लाभ मिळणार नाही.

मोफत पिठाची गिरणी बघा संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे
सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.
अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.
नियम व अटी (Flour Mill Machine)
लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा 60 वर्षापेक्षा कमी असावे
वरील सर्व अटीचे पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर करावे अपात्र अर्ज सादर करण्यात येऊ नये.
सदर योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा अधिकार समाज कल्याण विषय समितीला राहील.
जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील 03 वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर
नोंदवही वरून करून अर्ज पंचायत समिती कडे सादर करण्यात यावेत.

Leave a Comment