15th installment pm kisan list या तारखेला जमा होणार बँक खात्यात पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता

15th installment pm kisan list पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 15व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्या शेतकऱ्याकडे जमीन असणं आवश्यक आहे.पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ काही शेतकऱ्यांना त्यांचं रेकॉर्ड अपडेट नसल्यानं मिळाली नव्हती. ज्या शेतकऱ्यांनी ते पूर्ण केलं असेल त्यांना 15व्या हप्त्याची रक्कम मिळू शकते.15th installment pm kisan list

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पीएम किसानची रक्कम मिळवण्यासाठी ई केवायसी अनिवार्यपीएम किसान योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. जर ई-केवायसी केली नसेल तर शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून ई-केवायची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. याशिवाय सीएससी केंद्रावर जाऊन देखील शेतकरी ही प्रक्रिया करु शकतात.

 

PM किसान योजनेचा 15 वा हप्ता 31 नोव्हेंबर 2023 रोजी नियोजित आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी उपक्रम सुरू केला आहे. त्यांना 2 हेक्टरपर्यंत लागवडीखालील जमिनीसाठी वार्षिक 6,000 रुपये मिळतात.

Leave a Comment