Ration Card benefit रेशन कार्डवरील धन्याएवजी खात्यात पैसे वितरण सुरु तुम्हाला मिळणार का ?

By Krushna Pawar

Published on:

Ration Card benefit नमस्कार मित्रांनो मित्रांनो उद्या सकाळी गुढीपाडव्यानिमित्त प्रत्यक्ष शेतकऱ्याला राज्य शासनाकडून चार वस्तू दिल्या जाणार आहेत.

आणि या चार वस्तू शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपये भरून मिळणार आहेत तर मित्रांनो या चार वस्तू कोणते आहेत आणि उद्या सकाळी कुठे मिळतील हे सविस्तर माहिती या पहा मित्रांनो दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना मात्र शंभर रुपयात राज्य शासनाकडून आनंदाचा शिधा देण्यात आला होता .

यामध्ये प्रत्येकी एक किलो रवाळ साखर आणि एक लिटर पाम तेल मिळाले होते तेव्हा मित्रांनो उद्या गुढीपाडवा आहे त्याचबरोबर पुढील महिन्यात पुन्हा एकदा उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रेशन दुकानात सकाळी प्रत्येक रेशन कार्ड धारक कुटुंबाला मात्र शंभर रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे.

यात शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा एक किलो चणाडाळ एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल असे प्रती कुटुंब देण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती वाटप होणार आहे ते पहा येथे जिल्ह्याचे नाव दिलेलं आहे.

आणि त्याच्यापुढे त्या जिल्ह्यात किती किती मिळणार आहे ती संख्या दिली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो उद्या सकाळी या चार वस्तू रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानात मात्र शंभर रुपयात मिळणार आहेत धन्यवाद

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Krushna Pawar

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment