post office merit list पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल लागला

By Krushna Pawar

Published on:

post office merit list नमस्कार मित्रांनो मी सोमवार मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती मध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यापैकी काही जणांना मेसेज आलेला आहे आणि मेल सुद्धा आलेला आहे आणि त्या मेसेज आणि मेल मध्ये असं सांगण्यात आलेला आहे.

की तुमचे जे काही फॉर्म आहे तो तुम्हाला एडिट करणे दुरुस्ती करून घ्यायचा आहे करेक्शन करून घ्यायचा आहे आणि जे काही तुमचे दहावीचे बोर्डचे मार्क्स आहेत ते व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत तरच तुमचा जो काही फॉर्म आहे तो एक्सेप्ट होईल अन्यथा तुम्ही जर हा करेक्शन नाही केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि हे जे करेक्शन आहे ते तुम्हाला दोन दिवसांमध्ये करायचे 25-2-2023 ते 26-2-2023 तर हा फॉर्म कशा पद्धतीने एडिट करायचा आहे.

मरिट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Krushna Pawar

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment