Post Office Bharti पोस्ट ऑफिस मध्ये भरती कोणतीही परीक्षा नाही अर्जाची शेवटची तारीख

By Krushna Pawar

Published on:

Post Office Bharti GDS नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी असणार आहे मित्रांनो ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे टोटल 12000 प्लस वेकेन्सी साठीची तर यावेळेस देखील मित्रांनो नवीन पेशल सायकलची जाहिरात आलेली आहे ऑनलाइन अर्ज मित्रांनो कधीपासून करायचे एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये निवड कशी होणार तुमची ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.Post Office Bharti GDS

भारतीय पोस्ट ने नवीन भरती साठी जाहिरात जाहीर करण्यात आली आहे , ज्या मध्ये फक्त १० वी पास वर उमेदवार अर्ज करू शकता आणि कोणतीही परीक्षा न देता डायरेक्ट भरती होणार आहे.Post Office Bharti GDS

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता एकुण पदे
GDS BPM गणितासह 10वी पास आणि इंजी. विषय ५७४६
GDS ABPM दहावी पास गणित आणि इंजि. विषय 7082

 

 

GDS BPM  रु.12,000-29,380

GDSABPM    रू .10,000-24,470 0

स्पेशल ड्राइव्ह gds रिक्त पदांसाठी

 

वयोमर्यादा

किमान वय 18 वर्षे

कमाल वय: 40 वर्षे

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Krushna Pawar

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment