MSRTC bus scime: आता सर्व नागरिकांना मिळणार एसटी बस सेवेचा मोफत प्रवास!!! फक्त हे काम करा!!!

By Krushna Pawar

Published on:

MSRTC Bus Scheme: आता सर्व नागरिकांना मिळणारे एसटी बसचा एकदम मोफत प्रवास हे काम करा

MSRTC एसटी महामंडळात नवीन भरत्या सुरू झालेले आहेत त्यासोबतच नागरिकांसाठी देखील अतिशय महत्त्वाची खुशखबरी आलेली आहे MSRTC update ज्या नागरिकांनागरिकाकडे एसटीचे स्मार्ट कार्ड (smart card)असणार आहे त्या नागरिकांना एसटीचा प्रवास एकदम मोफत असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. MSRTC bus ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड असणार आहे त्या नागरिकांना कमीत कमी दरामध्ये एसटीचा मोफत प्रवासाचा लाभ दिला जाणार आहे.

MSRTC तुम्हाला देखील स्मार्ट कार्ड तुमच्याकडे मोफत एसटीचा प्रवास मिळवण्यासाठी हवे असेल तर तुम्हाला खालील लिंक वर जाऊन वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण स्मार्ट कार्ड बद्दलची माहिती मिळू शकते..

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Krushna Pawar

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment