IMD Alert : पुढील पाच दिवस या भागात पडणार मुसळधार पाऊस व गारपीठ

By Krushna Pawar

Published on:

IMD alert नमस्कार मित्रांनो पावसाबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे . राज्यात प्रचंड पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे . अशी माहिती नुकतीच हवामान खात्याने सादर केलेली आहे. तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील कोणत्या भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे याविषयी .IMD alert

मित्रांनो संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक इगतपुरीच्या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल तसेच वलसाड सिल्वासा डहाणू पालघर कल्याण डोंबिवली मुंबई वसई विरार त्याचबरोबर गोरेगाव रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गच्या परिसरामध्ये दुपारनंतर मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे.IMD alert

तसेच चिपळूण कोल्हापूर सातारा सांगली कराड विटा वडूज पंढरपूर सोलापूर इंदापूर तुळजापूर बार्शी लातूर धाराशिव आणि पेठच्या परिसरामध्ये देखील ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज येत्या काही तासांमध्ये म्हणजेच पाहायला मिळेल.IMD Ale

Krushna Pawar

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment