Crop insurance अतिवृष्टी नुकसान भरपाई आली ! 21 जिल्हे यादी पहा

By Krushna Pawar

Published on:

cccशेतकऱ्यांना नुकसान भरपाई आली आहे . आणि या संदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय जीआर निर्गमित केला आहे तसेच या जीआर मध्ये राज्यातील 29 जिल्ह्यांची नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध केली आहे . तेव्हा मित्रांनो या जीआर विषयी माहिती आणि कोण कोणत्या 29 जिल्ह्यांची यादी आली आहे हे सविस्तर माहिती या पोस्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत .Crop insurance

मित्रांनो एप्रिल 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी त्यांना मदत देण्याबाबत महसूल व वन विभागाने काढलेला हा शासन जीआर आहे तर शासन निर्णय काय आहे पहा एप्रिल 2023 या कालावधीत राज्यातील विविध पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी मदत देण्याकरिता राज्या पती प्रतिसाद निधी मधून शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके नुकसानीसाठी एकूण 98 कोटी दोन लाख 27000 इतका निधी जिल्हा निहाय्य वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.Crop insurance

मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावी याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्यापती प्रतिसाद निधी मधून विविध दराने शेतकऱ्यांना मदत देण्यात येते तर त्यानुसार रविवारी पाऊस राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान 33% पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे .

तेवढ्या क्षेत्राकरिता दोन हेक्टरच्या मर्यादित दराने निविष्ठ अनुदान स्वरूपात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येते म्हणजेच मित्राने एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याचे जितके नुकसान झाले असेल त्यानुसार दोन हेक्टर च्या मर्यादित या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे आता मित्रांनो कोणकोणत्या 29 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.Crop insurance

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Krushna Pawar

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Related Post

Leave a Comment