Board Exam आता बोर्डाची परीक्षा वर्षातून २ वेळा होणार

Board Exam : मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मागील महिन्यापासून चालू महिन्यामध्ये आयोजित करण्यात आलेला दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा आता संपल्या आहेत. याचा निकाल कधी लागणार याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा आंदोलनामुळे यावर्षी निकाल थोडा उशिरा लागेल अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये आलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे व त्यामुळे आता पेपर तपासणी चालू होण्याची आशा आहे. तर मित्रांनो निकाल कधी लागणार निकाल कसा आणि कुठे पाहायचा खाली क्लिक करून पहा.

येथे क्लिक करून पहा

Leave a Comment