ration रेशनकार्ड धारकांना आता तांदळाऐवजी मिळणार ही वस्तू मोफत

ration आपले केंद्र सरकारने राज्य सरकार हे प्रत्येक नागरिकांचा विचार करून त्यांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल अशा नवनवीन योजना आणत असतात. सरकारचे राज्य सरकारची रेशन कार्ड योजनेअंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना मदत करत असतात. शासनाच्या या रेशन कार्ड योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना अत्यंत कमी भावात गहू तांदूळ आणि इतर काही खाद्यपदार्थांचे वाटप केले जाते.

सविस्तर माहिती बघण्यासाठी क्लिक करा 

दोन वर्षांपूर्वी जेव्हा करोनाचे संकट देशावर आले होते तेव्हा सगळ्या नागरिकांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले होते. त्यामुळे सरकारने 2023 पर्यंत सर्व नागरिकांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला होता. उत्तराखंड सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे आणि रेशन कार्डधारकांना जे धान्य दिले जात होते त्या जातात काही प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे.

Leave a Comment